25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणराहुल गांधी कोणाबरोबर घेत आहेत डिनर

राहुल गांधी कोणाबरोबर घेत आहेत डिनर

Google News Follow

Related

खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधी यांचे वेगवेगळे व्हिडिओ तामोर येत असतात. यातील काहींमध्ये राहुल गांधींची स्तुती तर काहींमध्ये त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येतात. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये राहुल एका मुलीसोबत डिनर करत असल्याचा दावा केला जात आहे. राहुल गांधी यांच्या या व्हिडीओ वरून नेटकरी अनेक प्रश्न विचारताना दिसत आहेत.

राहुल गांधी या व्हिडिओमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करताना दिसत आहेत. जेवण करताना त्याच्यासोबत एक मुलगीही दिसत आहे . राहुल गांधींच्या शेजारी बसलेली मुलगी आधी आपले केस व्यवस्थित करताना दिसते आणि नंतर जेवण करायला लागते. राहुल गांधी त्यांच्या या डिनरचा व्हिडिओ शेअर करताना लोक सोशल मीडियावर विचारत आहेत की ही मुलगी कोण आहे? राहुल गांधींनी या मुलीसाठी भारत जोडो यात्रेतून ब्रेक घेतला की काय, असेही लोक म्हणत आहेत.

हे ही वाचा:

योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे मविआ नेत्यांची पोटदुखी वाढली

अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’

उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण

अजित पवार यांची वैचारिक उंची कळली

याआधी राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उत्तर प्रदेशात दाखल त्यावेळी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्याला काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते आणि शेकडो उपस्थित होते . राहुल गांधींसोबत प्रियांका गांधीही या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी स्टेजवरबसलेले दिसत आहेत. राहू गांधी या व्हिडिओमध्ये आपल्या बहिणीवर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा