आंदोलनकर्ते टिकैत यांच्या विरोधात?

दिल्लीतील शेतकरी आंदोलन दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असताना राकेश टिकैत यांच्यावर त्यांच्याच साथीदारांकडून टीका होताना दिसत आहे. “टिकैत यांना यश मिळालं तर त्यांचं अभिनंदन, अन्यथा आम्ही आंदोलन हातात घेऊ.” असे वक्तव्य राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे नेते व्ही.एम. सिंग यांनी केले आहे. राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने २६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर या आंदोलनातून काढता पाय … Continue reading आंदोलनकर्ते टिकैत यांच्या विरोधात?