परळीतील मुलीच्या आत्महत्येला विदर्भातील मंत्री कारणीभूत?
चार दिवसांपूर्वी (७ फेब्रुवारी) पुण्यात एका तरुणीने आत्महत्या केली. पुजा चव्हाण असे या तरुणीचे नाव होते. ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी तिच्या भावाबरोबर रहात होती. तिने तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे. मुळची परळीची … Continue reading परळीतील मुलीच्या आत्महत्येला विदर्भातील मंत्री कारणीभूत?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed