राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पाकिस्तान दिशा रविच्या बचावासाठी सरसावला

ग्रेटा थनबर्गच्या टुलकिट प्रकरणानंतर काही दिवसातच दिशा रवि हिला बंगळूरू येथे अटक करण्यात आली आहे. त्यानंतर काही काळातच मोदी विरोधकांनी ट्वीटरवरून दिशा रवि हिला आपला पाठिंबा दर्शवायला सुरूवात केली. हे ही वाचा: ग्रेटा टूलकिट प्रकरणात झाली पहिली अटक! अटक झालेली दिशा रवी आहे तरी कोण? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणाला लोकशाहीवरील अभूतपूर्व हल्ला … Continue reading राहुल गांधी, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पाकिस्तान दिशा रविच्या बचावासाठी सरसावला