मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळा आणि वैधानिक पालिका समित्यांमध्ये वंदे मातरमचे समूहगान व्हावे अशी मागणी भाजपा मुंबईचे नगरसेवक संदीप पटेल यांनी केली होती....
तृणमूल काँग्रेस पक्षाचा नेता आणि मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी याने राडा करताना राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याची घटना पश्चिम बंगालमधल्या गलसी येथे घडली आहे. यामुळे रस्त्यावरची...
महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाआघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या भानगडी सातत्याने चर्चेत आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक...
महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. मलिक यांचा जावई समीर...
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जवळपास वर्षभरात दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करण्याची वेळ आली आहे. अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे, जेव्हा जवळपास...
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ होऊ शकते....
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबावर पुन्हा एकदा सरकार पुरस्कृत दहशतवादाला पाठिंबा दिल्याचा ठपका ठेवत काळ्या यादीत ढकलले आहे. यामुळे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो...
स्थानीय समीकरणात बदलाचे संकेत
जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम हटविल्यानंतर प्रथमच स्थानीय निवडणुका झाल्या. District Development Council, (DDC), जिल्हा विकास परिषद या नावाने या स्थानिक स्वराज्य संस्थाना...
एकूण ३५ वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असलेल्या त्रिपुरात २०१८ च्या निवडणुकीत भाजपाने ६० पैकी ४४ जागा जिंकून राजकीय चमत्कारच केला. एकही आमदार नसलेला...
भाजपाच्या हातावर तुरी देऊन सत्तेवर आलेली शिवसेना सध्या नव्या मतदाराच्या शोधात आहे. सत्तेचा लोलक आपल्या बाजूला झुकलेला ठेवायचा असेल तर हक्काचा मतदार हवाच. राज्यातील...