30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारण

राजकारण

बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला स्थानिकांचा विरोध

बृहन्मुंबई महानगर पालिका एकीकडे शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा उभा करण्याच्या तयारीत असली तरी, स्थानिकांनी मात्र याला विरोध केला आहे. कोलाब्याच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी...

खड्डे कायम ठेऊन पालिका करणार रस्त्यांचे सुशोभीकरण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बृहन्मुंबई महानगर पालिकेला जून अखेरपर्यंत फूटपाथ आणि उड्डाणपूलांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यांनी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना...

मोदींच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत...

अमित शहांनी दिल्या कानपिचक्या…

सध्या कर्नाटकात दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे रणनितीकार अमित शहा यांनी दौरा संपता संपता प्रत्येक छोट्या-मोठ्या बाबींसाठी दिल्लीत यायची गरज नाही...

राज्यात भाजपा नंबर वन, महाविकास आघाडीला झटका

महाराष्ट्रात सोमवारी १८ जानेवारी २०२१ ला १३,८३३ ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झाले. त्यापैकी ३२६३ जागांवर यश मिळवत भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला आहे. विशेष म्हणजे...

अध्यक्ष महोदय प्रदेशाध्यक्ष?

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीसंदर्भातील हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे नाव निश्चित केले...

‘तांडव’ ला केंद्र सरकारचे समन्स

ॲमेझोन प्राईमच्या 'तांडव' या वेब सिरिज विरोधात देशभर तांडव सुरू असताना केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयातर्फे ॲमेझोन...

ग्रामपंचायत निवडणुकीत उघडले ‘आप’ चे खाते!

दिल्लीचे तख्त राखणाऱ्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातही आपले खाते उघडले आहे. लातूर जिल्ह्यातील दापक्याळ गावातील ग्रामपंचायतीत सात पैकी पाच जागा जिंकत आम आदमी पक्षाने...

‘तांडव’ विरोधात देशभरात तांडव!

ॲमेझोन प्राईम वरिल 'तांडव' या वेब सिरीजमुळे देशभरात तांडव सुरू झाला आहे. या सारिजमधील काही आक्षेपार्ह दृष्य आणि संवादावरून देशातील वातावरण चांगलेच तापले आहे....

शिवसेनेचा ‘जय बांगला’

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना २०२१ ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे रविवारी अधिकृतपणे घोषित केले. "शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा