28 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरराजकारण

राजकारण

अबू आझमीने ओकली महिलां विरोधात गरळ! म्हणाला…

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायमच चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महिलांविषयी गरळ ओकली आहे. महिला आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नंतर...

‘मराठवाडा आणि विदर्भाच्या प्रश्नावर विधानसभेत हक्कभंग आणू’- सुधीर मुनगंटीवार

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत राज्यपालांशी चर्चा केली. दोन्ही वैधानिक...

टूलकिट प्रकरणात निकिता जेकबला अटकपूर्व जामीन मंजूर

टूलकिट प्रकरणात पोलिसांच्या रडार वर असलेल्या निकिता जेकब या आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या जामीनाचे स्वरूप ट्रान्झिट अटकपूर्व जामीन असे...

कोण आहे टूलकिट प्रकरणातील पीटर फ्रेड्रिक?

'टूलकिट' प्रकरणात अनेक नावे समोर येत आहेत. यातील एक अपरिचीत नाव समोर आले आहे, ते म्हणजे पीटर फ्रेड्रिक. पीटर फ्रेड्रिक हे नाव भारतात तेवढे...

“उद्धव ठाकरेंची मनस्थिती निबर” – भाजपा नेत्याचा हल्लाबोल

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मनस्थिती निबर आहे असा घणाघात भारतीय जनता पार्टीच्या नेत्याकडून करण्यात आला आहे. राज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाच्या अनुषंगाने...

काँग्रेसने केली मौलवीशी युती

पश्चिम बंगालमध्ये यावर्षी एप्रिल-मे महिन्यात विधानसभेच्या निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी युतीची घोषणा केली आहे. परंतु त्याचबरोबर फुरफुरा शरीफचे मौलवी...

नवनीत राणांना ॲसिड हल्ल्याची धमकी, संजय राऊतांवर संशय

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना ॲसिड हल्ल्याची धमकी आलेली आहे. "ज्या चेहऱ्यावर तू एवढा घमंड करतेस तो चेहरा आम्ही विद्रुप करु" असे या धमकीच्या...

बंगाल निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत मिथुनच्या भेटीला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली आहे. मिथुन यांच्या मुंबई येथील राहत्या घरी सरसंघचालक भेटीला गेली...

१९ वर्षांनंतर गोध्रा जळितकांडातील प्रमुख आरोपीला अटक

रफिक हुसैन भटुक या गोध्रा जळितकांडातील प्रमुख आरोपीला तब्बल १९ वर्षांनी अटक करण्यात आली आहे. गोध्र्याला १९ वर्षांपूर्वी साबरमती एक्सप्रेसचे डबे जाळण्यात आले होते,...

टुलकिट प्रकरणातील तपासाला व्हॉट्सऍपमुळे नवी ‘दिशा’

स्वीडनमधील शाळकरी पर्यावरणप्रेमी मुलगी ग्रेटा थनबर्ग आणि बंगळूरू स्थित २१ वर्षीय मुलगी दिशा रवि यांच्यातील व्हॉट्सऍप संवाद उघड झाल्यामुळे टुलकिट तपासाला निराळेच वळण प्राप्त...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा