महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी येत्या काळात कोणाच्याही मदती शिवाय सत्ताधारी पक्ष होईल असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे....
हिंसक वळण घेऊन वाट भरकटलेल्या शेतकरी आंदोलनात आता भिंद्रानवालेचा चेहरा दिसल्याचे म्हटले जात आहे. २६ जानेवारीच्या हिंसेनंतरही आंदोलक नेत्यांनी आपला हटवादीपणा सोडला नसुन ६...
काल मानखुर्द येथील स्क्रॅपयार्डला लागलेली आग, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनतर आता आटोक्यात आली आहे. यासाठी महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या १९ गाड्यांची गरज यासाठी पडली.
स्थानिक लोकांच्या...
देशातील कृषी कायदा सुधारणांविरोधात कथित शेतकऱ्यांच्या चालू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन शेतकरी नेत्यांनी केले आहे. मागील खेपेचा...
राजधानी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चांगलेच तापले आहे. गेले दोन दिवस राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधकांनी चांगलीच फटकेबाजी केली असून यात काही भाषणे...
अमेरिकन पॉप स्टार रिहानाने खलिस्तानी संघटनांशी संबंध असलेल्या एका पीआर (पब्लिक रिलेशन्स) संस्थेकडून ₹१८ कोटी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कॅनडास्थित पोएटीक जस्टिस...
दिल्ली बाँबस्फोटांनंतर काहीच दिवसांनी इस्रायलने दिल्लीतील प्रायमस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला काही अद्ययावत वैद्यकीय यंत्रे दान करून भारत-इस्रायल मैत्री अधिक दृढ करण्याच्या दिशेने पाऊल टाकले...
२०१९ साली महाराष्ट्रात झालेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेनेने हिंदूत्व सोडले आहे हे नव्याने सांगायची आवश्यकता उरली नाहीये. त्यांनी गेल्या वर्षभरातल्या आपल्या कारभारातून ते वेळोवेळी सिद्धच...
पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) एका शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. या भेटीमध्ये भाजपाने राज्य विधानसभेच्या निवडणूका विविध टप्प्यात घ्याव्यात आणि मतदान...