26 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
घरराजकारण

राजकारण

“सोमवारच्या आत संजय राठोडांची हकालपट्टी झाली नाही तर आम्ही सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही” – चंद्रकांत दादा पाटील

महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असणारी भारतीय जनता पार्टी संजय राठोड प्रकरणात चांगलीच आक्रमक झालेली दिसत आहे. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील...

संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत चित्रा वाघ गप्प बसणार नाही

नाशिक येथे भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. पूजा चव्हाण...

पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर! असे आहे वेळापत्रक

भारतात होऊ घातलेल्या पाच विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. निवडणूक आयोगामार्फत आयोजित पत्रकार परिषदेत हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. मुख्य निवडणूक अधिकारी सुनील...

ममता बॅनर्जी पडता पडता वाचल्या

ममता बॅनर्जी या कोलकाता येथे देशात वाढलेल्या इंधनांच्या किंमती विरोधात आंदोलन करत होत्या. यावेळी त्या स्कुटरवरून पडता पडता वाचल्या. हे ही वाचा: https://www.newsdanka.com/crime/british-court-rejects-former-cji-of-india/6661/ देशात महागलेल्या इंधन दरांवरून...

काँग्रेसच्या धाकाने मुख्यमंत्र्याना पडला सावरकरांचा विसर!

आज दिनांक २६ फेबुवारी म्हणजे भारताचे सुपुत्र आणि थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. पण हे थोर स्वातंत्र्यवीर आज राज्य सरकारच्या अनास्थेचे...

मोदी ज्यांच्यासमोर नतमस्तक झाले त्या १०५ वर्षीय पप्पामल आहेत तरी कोण?

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरूवारी पुदूचेरी येथे गेले असता त्यांनी पप्पामल यांची भेट घेतली. या भेटीचा फोटो स्वतः मोदींनी आपल्या सोशल मीडियावर टाकला...

बालाकोट हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त अमित शहांनी हवाई दलाचे केले कौतूक

बालाकोटवरील हवाई दलाने केलेल्या हल्ल्याच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी हवाई दलाचे कौतूक केले. या दिवशी हवाई दलाने पुलवामा हल्ल्याबद्दल दिलेल्या...

एफएटीएफची पाकिस्तानवर ‘करडी’ नजर

विविध देशांतील आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून असणाऱ्या फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानला अजूनही दहशतवादी कारवायांना आर्थिक मदत केल्याबद्दल करड्या यादीत ठेवण्यात...

महाराष्ट्रात शेतकऱ्याचे नक्षलवादी होण्यासाठी परवानगी मागणारे पत्र

एका बाजूला केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करत आहे. शेतकऱ्यांकडून अधिक हमी भावाने खरेदी करत आहे, परंतु महाराष्ट्रात मात्र याच्या विरुद्ध चित्र असल्याचे...

शिवसेनेचे तीन मजली नमाजप्रेम

नाशिकमध्ये मुस्लिम समाजााला नमाज पढायला पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना नमाज पढण्यासाठी तीन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा