केरळमध्ये करोना महामारीच्या काळात पीपीई किट खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे....
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी तातडीने त्यांच्या नव्या टीमच्या बांधणीला सुरुवात केली होती. ट्रम्प यांनी त्यांच्या टीममध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी...
अमेरिकेचा सुवर्णकाळ आजपासून सुरू झाला आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या नव्या कारकीर्दीचे वर्णन केले. सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे...
युवक काँग्रेसच्या आंदोलनाला गैरहजर राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षाने तडकाफडकी पदमुक्त केले आहे. पदावरून दूर करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही मोठ्या नेत्यांच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे....
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, २० जानेवारी रोजी राज्य सचिवालयात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत समान नागरी संहितेसंबंधी (UCC) महत्त्वाची...
शनिवारी रात्री पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली. मात्र, यानंतर नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र आहे. नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्री पदावरुन वाद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे...
मंत्रिमंडळ जाहीर झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण याची चर्चा अनेक दिवस सुरू होती. अखेर शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून सर्वांचे लक्ष लागून...
विधानसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर विरोधकांकडून या अपयशाचे खापर सातत्याने ईव्हीएमवर फोडण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार उत्तम जानकर हे...
दिल्लीत निवडणुकीच्या धामधुमीत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या वाहनावर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. अरविंद केजरीवाल...
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे त्यांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. यामुळे राजकीय चक्र फिरणार का अशी शक्यता...