28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण

राजकारण

मुंबई महापालिकेसाठी माविआची साथ सोडत ठाकरेंचा स्वबळाचा नारा?

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानसभेत महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता ठाकरे गट मुंबई महापालिकेच्या...

कल्याणमधील मराठी माणसावर हल्ला प्रकरणी अखिलेश शुक्ला निलंबित

कल्याण परिसरात एका इमारतीमध्ये मराठी कुटुंबियाला परप्रांतीय व्यक्तीने जबर मारहाण केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अखिलेश शुक्ला या व्यक्तीने मराठी माणसांविषयी...

सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

बीड, परभणी मधील घटना दुर्दैवी आहेत. या दोन्ही घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली असून बीड जिल्ह्यातील हत्येच्या प्रकरणाची न्यायालयीन आणि एसआयटी अशी दुहेरी चौकशी...

सरपंच संतोष देशमुख प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार!

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात दिसून आले होते. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती....

राहुल गांधींवर शारीरिक इजा पोहोचवल्याचा आरोप

हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेतील कथित धक्काबुक्की प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी एकमेकांविरोधात संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. या धक्काबुकीत भाजपचे खासदार मुकेश...

“मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो”

“मी आधुनिक अभिमन्यू आहे, मला चक्रव्यूह भेदता येतं. माझ्या चारही बाजूंनी चक्रव्यूह तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण तो भेदून मी आज या जागेवर उभा...

अमोल कीर्तीकरांना न्यायालयाचा दणका; रवींद्र वायकारांची खासदारकी कायम!

लोकसभा २०२४ निवडणुकीत मुंबईतील उत्तर- पश्चिम मतदरासंघातील शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांना खासदारकी प्रकरणी दिलासा मिळाला आहे. त्यांची खासदारकी कायम राहणार आहे. वायकरांच्या खासदारकीला...

राहुल गांधींमुळे झाली दुखापत; जखमी भाजपा खासदाराचा आरोप

संसदेचे हिवाळी अधिवेश सध्या सुरू असून गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर संसद परिसरात सत्ताधारी- विरोधकांमध्ये गदारोळ चालू आहे. या...

“संघाशी नातं लहानपणापासूनचं; संघाच्या शाखेतूनच झाली सुरूवात”

विधानसभेच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) महायुतीच्या आमदारांना गुरुवार, १९ डिसेंबर रोजी संघाच्या मुख्य कार्यालयात निमंत्रित केले होते. यानंतर महायुतीच्या घटक...

उद्धव ठाकरे फडणवीसांना नागपूरचे कलंक म्हणतात आणि त्यांना भेटायलाही येतात, याची कीव येते!

नागपूरमध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा