ओमर अब्दुल्ला पुन्हा नजरकैदेत?

जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आपल्याला घरातच बंदिस्त केले असल्याचा कांगावा ट्वीटरवरून केला. मात्र श्रीनगर पोलिसांतर्फे त्याला उत्तर देण्यात आले. हे ही वाचा:  काश्मीरमध्ये ३००० पंडितांना दिल्या सरकारी नोकऱ्या घरासमोरच्या पोलिसांच्या गाडीचा फोटो ट्वीटसोबत जोडून ओमर अब्दुल्ला यांनी “हे ऑगस्ट २०१९ नंतरचे नवे जम्मू आणि काश्मिर आहे. आम्हाला … Continue reading ओमर अब्दुल्ला पुन्हा नजरकैदेत?