शंतनू मुळूकला जामीन नाही

टूलकिट प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या शंतनू मुळूक याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने पुढची तारिख दिली आहे. पण तोपर्यंत शंतनू मुळूक याला अटक करण्यात येऊ नये असे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. पटियाला हाऊस येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने यासंबंधीचा निकाल दिला आहे. आता या अर्जावर पुढील सुनावणी नऊ मार्च रोजी होणार आहे. शंतनू … Continue reading शंतनू मुळूकला जामीन नाही