राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टीं लक्षात घेता राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी ही माहिती दिली. संध्याकाळी ६ ते सकाळी ९ या वेळेत नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबई, … Continue reading राज्यात पुन्हा नाईट कर्फ्यू?