नवे निर्बंध, नवे नियम

नवे निर्बंध, नवे नियम

सध्या राज्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याने ठाकरे सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. मात्र सामान्य नागरिकांकडून या निर्बंधांचे कडक पालन होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ठाकरे सरकारने आता नवी नियमावली लागू केली आहे.

या नव्या नियमावलीनुसार बहुतांशी दुकानांना केवळ सकाळी ७ ते ११ या वेळेतच विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे. किराणा व इतर वस्तुंच्या नावाखाली अनेक नागरीक उगीचच फिरताना आढळल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते.

हे ही वाचा:

रुग्णवाढीत नोंदली गेली किंचित घट

१) किराणा दुकाने सकाळी ७ ते ११

२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११

३) भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११

४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११

५) अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११

६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११

७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११

८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११

९) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार

जनतेने लक्षात ठेवायच्या बाबी

Exit mobile version