सोशल मिडिया, ओटीटीला वेसण

तांडव आणि मिर्झापूर या वेब सिरिज नंतर ओटीटीच्या अनिर्बंधतेवर प्रश्न उठवण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ओटीटीसाठी नियमावली जाहिर करणार असल्याचे सांगितले होते. ती नियमावली आज पत्रकार परिषद घेऊन घोषित करण्यात आली. त्याबरोबरच समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या मजकूराबाबत देखील नियमावली सरकारकडून जाहिर करण्यात आली. हे ही वाचा: “बेकायदेशीरपणे बजेट अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा … Continue reading सोशल मिडिया, ओटीटीला वेसण