“नाना पटोलेंचं आंदोलन राज्य सरकारच्याच विरोधात”
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. राज्य सरकारने स्वतः पेट्रोल-डिझेलवर तब्बल २७ रुपये कर लावला आहे. महाराष्ट्र हे सर्वाधिक पेट्रोल दर असलेल्या राज्यांपैकी एक आहे, असे सांगत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचं कोडं सोडवलं. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलत होते. “इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा म्हणजे निव्वळ फार्स आहे. … Continue reading “नाना पटोलेंचं आंदोलन राज्य सरकारच्याच विरोधात”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed