महाराष्ट्राच्या जनतेला ठाकरे सरकारचा शॉक
महावितरणच्या भोंगळ कारभाराने आधीच त्रस्त असणाऱ्या महाराष्ट्राच्या जनतेला आता नवीन सरकारी झटका मिळाला आहे. सरकारने थकीत वीज बिलांच्या वसुलीची मोहीम हाती घेतली असून बिल न भरणाऱ्यांची सेवा खंडीत करण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याविषयीची माहिती देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक नागरिक हे अवाजवी वीज बिलांमुळे … Continue reading महाराष्ट्राच्या जनतेला ठाकरे सरकारचा शॉक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed