27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरराजकारणधर्मांतर केलेल्या हजारो हिंदू मुली दुबईच्या शेखला विकल्या का?

धर्मांतर केलेल्या हजारो हिंदू मुली दुबईच्या शेखला विकल्या का?

Google News Follow

Related

लव्ह जिहादच्या नावाने हिंदू मुलींवर अन्याय होत आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून ज्या हजारो मुलींना धर्मांतरित केले गेले त्या मुली आता कुठे आहेत, दुबईतल्या शेखना विकल्या गेल्या की, अबुधाबीला गेल्या की घरात साफसफाईसाठी ठेवल्या आहेत. याची चौकशी व्हावी,  अशी मागणी मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली.

विधिमंडळाच्या सभागृहाबाहेर तयार केलेल्या अभिरूप विधानसभेत बोलताना लोढा यांनी आपले म्हणणे परखडपणे मांडले.ते म्हणाले की, महाराष्ट्रात हिंदुत्व कसे संकटात आहे यासंदर्भात मी बोलू इच्छितो. मालवणीबद्दल मी बोललो होतो, पण तेव्हा वेळेच्या मर्यादेमुळे पूर्ण विषय बोलता आला नव्हता. मालवणी मुंबईत एकच नाही. ती मानखुर्द, भेंडीबाजार, कुर्ल्यातही आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक्ष क्षेत्रात मालवणी मिळेल. आज प्रत्येक गावात एक मशीद मिळते, पण मंदिरासाठी परवानगी घ्यावी लागते. बघता बघता तीनमजल्यांची मशीद उभी राहते. त्यासाठी कोणतीही परवानगी लागत नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे की, औरंगजेबचा महाराष्ट्र आहे, याचा आता फैसला करा.

हे ही वाचा:

ऑनलाइन औषधांच्या नावावर फसवणूक करणारी टोळी पकडली

युरो कपचा पहिला फायनलिस्ट कोण?…आज ठरणार!

ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनासारखाच!

ठाकरे सरकारने मार्शल पाठवून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला

लोढा यांनी असा सवालही उपस्थित केला की, यांना बोलायला पूर्ण विधानसभा आहे. पण आम्हाला पायरीवर बसून बोलायलाही परवानगी नाही. इथून आम्हाला हुसकावून लावले जात आहे. पण जनतेच्या मनातून आम्हाला कसे बाहेर काढाल?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा