“…नाहीतर गृहनिर्माण मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणू” – आमदार अतुल भातखळकरांचा इशारा

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर हे एसआरएच्या मुद्द्यावरून सरकारवर तुटून पडले. सरकारने दिलेल्या खोट्या वचनांची त्यांनी विविध मुद्द्यांच्या आधारे पोलखोल केली. एसआरए मध्ये खरेदीविक्री प्रक्रिया कायदेशीर करून १७ हजार सदनिका धारकांना बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन महाविकास आघाडी सरकारने दिले होते. पण त्यांनी घुमजाव करत न्यायालयात एकदम उलट प्रतिज्ञापत्र दाखल केले. यावरून … Continue reading “…नाहीतर गृहनिर्माण मंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणू” – आमदार अतुल भातखळकरांचा इशारा