अखेर संजय राठोडांचा राजीनामा

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात अडकलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड याने अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड याने मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राजीनामा स्वीकारण्याचा किंवा ना स्वीकारण्याचा ‘चेंडू हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोर्टात आहे.’ आता यावर उद्धव ठाकरे का निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. याच प्रकरणामध्ये … Continue reading अखेर संजय राठोडांचा राजीनामा