मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज सुनावणी झाली. न्यायमुर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या सुनावणीनंतर पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे. आज केंद्र सरकारने न्यायालयात भूमिका मांडली. ही सुनावणी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे पार पडली. हे ही वाचा: ‘जागतिक महिला दिना’निमित्त अनेक भाजपा नेत्यांकडून मानवंदना दिनांक ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या … Continue reading मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी १५ मार्च रोजी