ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?

ममता बॅनर्जी यांनी काल (१० मार्च) नंदीग्राममधून विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पदयात्रा, रोड शो असे अनेक प्रकार केले. या सगळ्याच्या शेवटी त्या त्यांच्या गाडीत बसत असताना त्यांना कोणीतरी धक्का दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत होऊन त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. #WATCH Eyewitness Chitranjan Das who was present at Nandigram's Birulia … Continue reading ममतांचा पुन्हा ‘स्टंट’?