‘जय श्रीराम’ च्या घोषणांमुळे ममता बॅनर्जींनी केले भाषण बंद

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त कोलकात्यात झालेल्या शासकीय कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. मोदींच्या भाषणा आधी ममता दीदी बोलायला उभ्या राहिल्या असताना प्रेक्षकांतून ‘जय श्री राम’ अशा घोषणा देण्यात आल्या. त्या नंतर भडकलेल्या ममता बॅनर्जी भाषण न करता निषेधाचा सूर लावून त्या खाली उतरल्या. … Continue reading ‘जय श्रीराम’ च्या घोषणांमुळे ममता बॅनर्जींनी केले भाषण बंद