नंदिग्राममध्ये आज ममता-सुवेंदू आमने सामने

पश्चिम बंगालमध्ये आज हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी आज नंदीग्राममध्ये एक रोड शो करणार आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकारण आज ढवळून निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ममता बॅनर्जी आज नंदीग्राममधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार … Continue reading नंदिग्राममध्ये आज ममता-सुवेंदू आमने सामने