पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर?

“राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार तीन महिन्यात पडेल. तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ हे सरकार टिकणं आणि टिकवणं ही कोणत्याही राजकीय पक्षाची घोडचूक आहे. कोशिश करने वालों की हार नहीं होती, लहरों से डर कर नौका पार नहीं होती,” असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. “जेव्हा अशापद्धतीने सूडाचे राजकारण वाढते, तेव्हा सत्तेचा ऱ्हास येतो. पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर … Continue reading पश्चिम बंगालनंतर महाराष्ट्राचा नंबर?