“बेकायदेशीरपणे बजेट अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रस्ताव” – देवेंद्र फडणवीस
गुरुवारी महाराष्ट्र राज्याच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला उपस्थिती लावली पण सरकारच्या बेकायदेशीर प्रस्तावावरून त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीतून बाहेर पडल्यावर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या चुकांचा पाढा वाचला. “सरकारला कुठल्याही चर्चेत रस नाही. एकतर्फी अधिवेशन ओढून न्यायचे आहे. पहिल्यांदा … Continue reading “बेकायदेशीरपणे बजेट अधिवेशन गुंडाळण्याचा सरकारचा प्रस्ताव” – देवेंद्र फडणवीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed