योगींचा धडाका, गुंतवणुकीचे लक्ष्य दोन वर्षे आधीच गाठले

उत्तरप्रदेशात उद्योगधंदे वाढावेत यासाठी मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या सरकारने २०१७ मध्ये पाच वर्षात वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणुक आणि तीन लाख नोकऱ्यांची घोषणा केली होती. अवघ्या तीन वर्षात त्यांनी हा टप्पा गाठण्यात यश मिळवले आहे. राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री योगींनी महत्वपूर्ण पावले उचलली. त्यामुळे कोविड-१९ च्या काळातसुद्धा राज्यात दक्षिण कोरिआ, तैवान आणि चीनकडून गुंतवणूक झाली. … Continue reading योगींचा धडाका, गुंतवणुकीचे लक्ष्य दोन वर्षे आधीच गाठले