लडाखच्या खासदाराने उडवली राहुल गांधींची खिल्ली! म्हणाले…

लडाखचे भारतीय जनता पार्टीचे खासदार जामयांग नामग्याल हे आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा या शैलीत ट्विट करत आपल्या विरोधकांवर निशाणा साधत असतात. अश्याच एका नव्या ट्विटमध्ये नामग्याल यांनी राहुल गांधींची फिरकी घेतली आहे. जामयांग नामग्याल यांनी राहुल गांधींचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत राहुल गांधी धावताना दिसत आहेत. “गेल्या आठवड्यात राहुल … Continue reading लडाखच्या खासदाराने उडवली राहुल गांधींची खिल्ली! म्हणाले…