‘बीबीसी’ च्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींना शिवीगाळ, ट्विटरवर ‘#BoycottBBC’ ट्रेंड!

‘बीबीसी’ च्या एका कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात नरेंद्र मोदी यांच्या ९९ वर्षीय आईचाही अपमान करण्यात आला आहे. या घटनेनंतर भारतीयांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून ट्विटरवर ‘बॉयकॉट बीबीसी’ असा ट्रेंड चालवला जात आहे. एक मार्च रोजी बीबीसीच्या एशियन नेटवर्कवर एक रेडिओ कार्यक्रम घेण्यात आला होता. … Continue reading ‘बीबीसी’ च्या कार्यक्रमात नरेंद्र मोदींना शिवीगाळ, ट्विटरवर ‘#BoycottBBC’ ट्रेंड!