बेकायदेशीर बांगलादेशी रहिवाशाला मालवणीतून अटक

बेकायदेशीर रहिवाशांची धरपकड करण्याच्या मोहिमेत मुंबईच्या मालवणी येथील पोलिसांनी एका बांगलादेशी रहिवाशाला अटक केली आहे. हा इसम भारतात बेकायदेशीरपणे घुसला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मालवणी परिसरात गेल्या काही वर्षात तेथील मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढल्याचे आढळून आले आहे. हे ही वाचा: हिंदूंच्या पलायनामुळे धुमसती मालवणी! पोलिसांनी या इसमावर पासपोर्ट ऍक्ट आणि फॉरेनर्स ऍक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा … Continue reading बेकायदेशीर बांगलादेशी रहिवाशाला मालवणीतून अटक