वाझे यांना हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील ही सरकारला भीती

क्राईम इंटेलिजन्स युनिटमध्ये कार्यरत असलेल्या एपीआय सचिन वाझे यांना या पदावरून हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील अशी भीती ठाकरे सरकारला असल्यामुळे त्यांना हात लावला जात नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. वाझे प्रकरणावरून भाजपाने मंगळवारी सभागृहाचे काम बंद पाडले. विधी मंडळ अधिवेशनाचे मंगळवारचे कामकाज संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. … Continue reading वाझे यांना हटवले तर अनेक बडी नावे बाहेर येतील ही सरकारला भीती