अजेंडा उघड करणारे ट्वीट ग्रेटा कडून डिलीट

स्वीडनमधील शाळकरी पर्यावरणप्रेमी मुलगी ग्रेटा थनबर्ग हिने काल भारतातील कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याचा खोडसाळपणा केला. मात्र हा प्रकार चांगलाच अंगलटी आला. ग्रेटा थनबर्ग हिने कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ट्वीट केले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करताना या ट्वीटसोबत … Continue reading अजेंडा उघड करणारे ट्वीट ग्रेटा कडून डिलीट