उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्पही ‘पेपरलेस’!

भारत सरकारच्या ‘पेपरलेस’ अर्थसंकल्पाचा आदर्श ठेवत उत्तर प्रदेश सरकारनेही पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून यासंबंधीची माहिती दिली आहे. भारत सरकार नंतर उत्तर प्रदेश सरकार हे ‘पेपरलेस’ बजेट सादर करणारे देशातील पहिले राज्य सरकार ठरले आहे. तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याचे बजेट हे ‘पेपरलेस’ होत … Continue reading उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्पही ‘पेपरलेस’!