मेट्रो मॅनचा भाजपा प्रवेश, ‘या’ माजी काँग्रेस मंत्र्याने ट्वीटरवरून केले स्वागत

मेट्रो मॅन ई.श्रीधरन हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. श्रीधरन यांनी स्वतः या गोष्टीची माहिती दिली आहे. मुळचे केरळचे असणारे श्रीधरन भाजपाच्या विजय यात्रे दरम्यान कमळ हाती घेणार आहेत. श्रीधरन यांच्या राजकीय प्रवेशावरून माजी मंत्री असलेल्या एका काँग्रेस नेत्याने त्यांचे स्वागत केले आहे. वयाच्या ८८ वर्षी श्रीधरन यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. … Continue reading मेट्रो मॅनचा भाजपा प्रवेश, ‘या’ माजी काँग्रेस मंत्र्याने ट्वीटरवरून केले स्वागत