५०० कोटींची उकल करण्यासाठी अविनाश भोसलेंवर ईडीचे छापे

बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने छापा घातला आहे. ईडीचे अधिकारी सकाळी ८:३० पासून एबीआयएल हाऊसमध्ये झाडाझडती करत आहेत. अविनाश भोसले हे मोठे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक आहेत. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट (फेमा) संबंधीच्या प्रकरणात त्यांची ईडीकडून चौकशी होत आहे. हे ६ वर्षांपूर्वीचे विदेशी चलन प्रकरण आहे. दरम्यान, अविनाश भोसले यांची … Continue reading ५०० कोटींची उकल करण्यासाठी अविनाश भोसलेंवर ईडीचे छापे