ई श्रीधरन कोणतेही पद भूषवू शकतात

भाजपाचे केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी सांगितले की मेट्रोमॅन ई श्रीधरन मुख्यमंत्री पदापासून कोणतेही पद भूषवू शकतात. राज्यव्यापी विजय यात्रेच्या पार्श्वभूमीवर केरळचे प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांना सांगितले की,  येथील लोक युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (युडीएफ) आणि लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (एलडीएफ) या दोन्ही पक्षांच्या विकासविरोधी कामांना कंटाळले आहेत. “श्रीधरन यांच्यासारख्या प्रसिद्ध व्यक्ती भाजपामध्ये येत आहेत, हे दाखवून देते की … Continue reading ई श्रीधरन कोणतेही पद भूषवू शकतात