सरकारने बारा आमदारांसाठी ठेवले विदर्भ,मराठवाड्याला ओलीस

आजपासून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी सरकारनं चांगलेच धारेवर धरले आहे. राज्यपाल नियुक्त करणाऱ्या बारा आमदारांसाठी सरकारने विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांना ओलीस ठेवले आहे असा घणाघात फडणवीस यांनी केला. विधिमंडळात मराठवाडा आणि विदर्भाच्या विकास महामंडळावरून सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात खडाजंगी पहायला मिळाली. … Continue reading सरकारने बारा आमदारांसाठी ठेवले विदर्भ,मराठवाड्याला ओलीस