दिल्ली पोलिस घेणार गुगलची मदत

दिल्ली पोलिसांनी कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवायला काय करावे याचे मार्गदर्शन करणाऱ्या टुलकिट बनवणाऱ्याच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. मात्र या एफआयआरमध्ये कोणाचेही नाव घालण्यात आलेले नाही. आता या टुलकिटचा नेमका निर्माता कोण? हे जाणून घेण्यासाठी दिल्ली पोलिस थेट गुगलची मदत घेणार आहेत. Delhi Police are going to write to Google to get the … Continue reading दिल्ली पोलिस घेणार गुगलची मदत