काँग्रेसला ‘आझाद’ नको ‘गुलाम’ हवेत?

राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांची राज्यसभेच्या जागेची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. या घडामोडींविषयी माहिती असलेल्या लोकांच्या मते, काँग्रेस पक्ष सध्या त्यांच्या पर्यायांचा विचार करत आहे. लोकसभेतील कॉंग्रेसचे माजी नेते मल्लिकार्जुन खडगे, राज्यसभेतील पक्षाचे उपनेते आनंद शर्मा आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम हे या पदाचे दावेदार आहेत अशी माहिती मिळत … Continue reading काँग्रेसला ‘आझाद’ नको ‘गुलाम’ हवेत?