वाझे हे लादेन नाहीत…उद्धव ठाकरेंचे प्रशस्तीपत्र

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात संशयाचे धुके ज्यांच्या भोवती वाढत आहे असे वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशस्तीपत्र दिले आहे. वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन नाहीत असे विधान मुख्यमंत्री ठाकरेंनी केले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचा अर्थसंकल्प समाधानकारक होता असे म्हणत मुख्यमंत्र्यानी राज्याच्या अर्थसंकल्पाचे कौतुक … Continue reading वाझे हे लादेन नाहीत…उद्धव ठाकरेंचे प्रशस्तीपत्र