पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरण, चित्रा वाघ घटनास्थळी

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू झालेल्या वानवडी परिसरातील इमारतीला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी अकरा वाजता सविस्तर बोलणार असल्याचं स्पष्ट केलं. “पूजा चव्हाण राहत होती तो फ्लॅट सील आहे. वरचे चार फ्लॅट बंद आहेत. आम्ही त्या फ्लॅटच्या वरच्या फ्लॅटची पाहणी केली आहे. गॅलरीतील ग्रीलची पाहणी केली आहे. ग्रीलची उंची पाहता पूजा … Continue reading पूजा चव्हाण आत्महत्त्या प्रकरण, चित्रा वाघ घटनास्थळी