अजित पवरांच्या विरोधात हक्कभंग
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा हक्कभंग प्रस्ताव आणला आहे. सभागृहाचा अवमान केल्या प्रकरणी हा हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. १ मार्चपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकास महामंडळांचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. … Continue reading अजित पवरांच्या विरोधात हक्कभंग
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed