23 C
Mumbai
Thursday, January 9, 2025
घरक्राईमनामापीएम पोर्टलवर अपशब्द लिहिणाऱ्या तरुणाला अटक

पीएम पोर्टलवर अपशब्द लिहिणाऱ्या तरुणाला अटक

Google News Follow

Related

पंतप्रधानांच्या पोर्टलवर अपशब्द आणि धमकीचे संदेश पाठवल्याप्रकरणी समस्तीपूर येथील एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हा तरुण मोहनपूर ओपी परिसरातील छपरा गावचा रहिवासी आहे त्याचे नाव रुदल राय असे त्याचे नाव आहे. एसपी हृदयकांत यांनी दिलेल्या सूचनेवरून पाटोरी आणि मोहनपूर ओपी पोलिसांनी छापा टाकून टॉवर लोकेशनच्या आधारे या तरुणाला अटक केली आहे.

आरोपी तरुण रुदल राय पटोरी येथील एसबीआयच्या एटीएममध्ये खासगी गार्ड म्हणून काम करतो. मोबाईल टॉवरच्या लोकेशनच्या आधारे पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा त्याला अटक केली. अटक केल्यानंतर पोलिसांनी तरुणाला पाटोरी पोलीस ठाण्यात नेले. जिथे त्याची चौकशी सुरू आहे. यासोबतच जिल्हा मुख्यालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकानेही येऊन आरोपीची चौकशी केली.

हे ही वाचा:

शिवसेनेच्या ५५ पैकी ५३ आमदारांना कारणे दाखवा नोटीस

‘मुख्यमंत्री असलो तरी, जनतेचा सेवक’

श्रीलंका राष्ट्राध्यक्ष राजपक्षेंच्या घरात सापडले कोट्यवधी रुपये

एलन मस्क म्हणजे तिकीट नसलेले प्रवासी; ट्विटर करार रद्द केल्यानंतर महिद्रांनी लगावला टोला  

या प्रकरणाच्या संदर्भात एसपी हृदयकांत म्हणाले की, सध्या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक माहिती देता येईल. पाटोरीचे डीएसपी ओमप्रकाश अरुण आणि एसएचओ संदीप कुमार पाल यांनी तरुणाच्या अटकेला दुजोरा दिला आहे, मात्र संपूर्ण प्रकरण हायप्रोफाईल असल्याचे सांगण्यात येत असून कोणतीही माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा