अशी अडकली निकिता जेकब!

बंगलोरच्या दिशा रवी हिला टूलकिट प्रकरणात अटक केल्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या रडारवर आणखीन दोन नावे आली आहेत. निकिता जेकब आणि शंतनू अशा दोन कार्यकर्त्यां विरोधात अटक वॉरंट काढण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात लावली गेलेली कलमे ही अजामीनपात्र आहेत. पण निकिता जेकबने या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे आणि चार आठवड्यांपर्यंत अटकेपासून अभय मागितले आहे. निकिता … Continue reading अशी अडकली निकिता जेकब!