“चौकशीची मागणी करणाऱ्यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी आवश्यक”- देवेंद्र फडणवीस
भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या चौकशीचे आदेश मागे घ्यावेत आणि त्याऐवजी सोनम कपूर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, परिणीती चोप्रा यासारख्या सेलिब्रिटींची चौकशी करावी. अशी मागणी भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून राम कदम यांनी काँग्रेसची भाषा बोलणाऱ्या सेलिब्रिटींची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील … Continue reading “चौकशीची मागणी करणाऱ्यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी आवश्यक”- देवेंद्र फडणवीस
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed