उत्तराखंड दुर्घटनेत बोगद्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु

अमित शहांची लोकसभेत ग्वाही केंद्रिय गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत बोलताना ग्वाही दिली की उत्तराखंडमधील चमोली येथील जल विद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे कार्य युद्ध पातळीवर चालू आहे. रविवार ७ फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटनेनंतर अजूनपर्यंत बचाव कार्य चालू आहे. हे ही वाचा: उत्तराखंडमध्ये महापूर या अपघाताबाबत अधिक माहिती लोकसभेत देताना, अमित शहा यांनी … Continue reading उत्तराखंड दुर्घटनेत बोगद्यात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु