डोळ्यादेखत जंगलतोड होत असताना आदित्य ठाकरे चिडीचूप का?
पर्यावरणप्रेमींचा सवाल मुंबईच्या सिप्झ- कुलाबा मेट्रो मार्गाचे कारशेड आरे कॉलनीच्या २५ हेक्टर क्षेत्रफळावर तयार करण्यात येणार होते. त्यावेळी अनेक स्वयंघोषित पर्यावरणप्रेमींनी याला मोठा विरोध केला, आदित्य ठाकरे विरोधकांचे नेतृत्व करीत होते. आता मल्टीमोडल कॉरीडोअरसाठी पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ११० हेक्टर जंगल तोडले जाणार असताना आदित्य ठाकरेंचे पर्यावरण प्रेम आटले की काय? असा प्रश्न पर्यावरणप्रेमींकडून … Continue reading डोळ्यादेखत जंगलतोड होत असताना आदित्य ठाकरे चिडीचूप का?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed