अबू आझमीने ओकली महिलां विरोधात गरळ! म्हणाला…

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायमच चर्चेत असणारे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी महिलांविषयी गरळ ओकली आहे. महिला आधी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात आणि नंतर बलत्काराचे आरोप करतात असे अतिशय बेजबाबदार विधान आझमी यांनी केले आहे. आझमी यांच्या या बेताल वक्तव्यावरून त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. देशातला कायदा चुकीचा आहे. या कायद्यानुसार लग्नाविना महिलांना पुरुषांसोबत … Continue reading अबू आझमीने ओकली महिलां विरोधात गरळ! म्हणाला…