अबू-अस्लम भाई भाई, मुस्लिम आरक्षणासाठी आले एकत्र

आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने मुस्लीम आरक्षणाची बांग देत विधिमंडळात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचा आमदार अबू आझमी मुस्लिम आरक्षणाची मागणी करणारे बॅनर्स गळ्यात अडकवून विधिमंडळ परिसरात दाखल झाला. देशातील तेरा राज्यांप्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही नागरिकत्व कायद्यातील सुधारणा आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनआरसी) याच्या … Continue reading अबू-अस्लम भाई भाई, मुस्लिम आरक्षणासाठी आले एकत्र